Skip to content
हिशोब-किताब by CA Vaibhav Kale

CA + Banker ने लिहिलेली मराठी ebooks

व्यवसाय, बँकिंग आणि पैसा — आता सोप्या मराठीत.

एक CA आणि MSME banker ने लिहिलेली practical ebooks. खऱ्या उदाहरणांसह, chart आणि cartoon सोबत — छोट्या शहरातल्या व्यावसायिकांसाठी खास.

  • 16 practical ebooks
  • CA Chartered Accountant
  • 4.5+ वर्षं MSME credit, ICICI Bank

Bestsellers

सर्वात जास्त वाचली जाणारी पुस्तकं

CA Vaibhav Kale धंदा आणि हिशोब Business Finance & Accounting मराठी + English
70% सूट
व्यवसाय · Business

धंदा आणि हिशोब

Dhanda ani Hishob — Business Finance & Accounting

धंदा किती चालतो हे गल्ल्यावरून नाही, हिशोबावरून कळतं. हे पुस्तक तुमच्या धंद्याचा हिशोब तुम्हाला स्वतः समजेल अशा सोप्या…

₹300 ₹1,000 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale श्रीगणेशा व्यवसायाचा Start Your Business the Right Way मराठी + English
50% सूट
व्यवसाय · Business

श्रीगणेशा व्यवसायाचा

Shriganesha Vyavasayacha — Start Your Business the Right Way

नवीन व्यवसाय सुरू करताय? कोणतं registration, कोणती परवानगी, GST कधी लागतो आणि bank कडे कर्ज कसं मागायचं —…

₹500 ₹1,000 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale उद्योग आणि उभारी The Complete MSME Owner's Guide मराठी + English
57% सूट
व्यवसाय · Business

उद्योग आणि उभारी

Udyog ani Ubhari — The Complete MSME Owner's Guide

Banker च्या नजरेतून लिहिलेला MSME मालकाचा संपूर्ण guide — Udyam registration पासून bank funding पर्यंत, सगळं एकाच छोट्या…

₹299 ₹699 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale अनुदान आणि कर्जे Government Subsidies & Banking Schemes मराठी + English
57% सूट
बँकिंग व कर्ज · Banking & Loans

अनुदान आणि कर्जे

Anudan ani Karje — Government Subsidies & Banking Schemes

Mudra, CGTMSE, PLI, term loan, OD, export credit… 15+ सरकारी योजना आणि bank कर्जांची एका नजरेत तुलना —…

₹299 ₹699 पुस्तक पहा →

Our digital products

सर्व ebooks

पुस्तकावर click करा — त्या पुस्तकाचं थोडक्यात सार, आतली माहिती आणि पहिली १० पानं free वाचा.

CA Vaibhav Kale धंदा आणि हिशोब Business Finance & Accounting मराठी + English
70% सूट
व्यवसाय · Business

धंदा आणि हिशोब

Dhanda ani Hishob — Business Finance & Accounting

धंदा किती चालतो हे गल्ल्यावरून नाही, हिशोबावरून कळतं. हे पुस्तक तुमच्या धंद्याचा हिशोब तुम्हाला स्वतः समजेल अशा सोप्या…

₹300 ₹1,000 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale श्रीगणेशा व्यवसायाचा Start Your Business the Right Way मराठी + English
50% सूट
व्यवसाय · Business

श्रीगणेशा व्यवसायाचा

Shriganesha Vyavasayacha — Start Your Business the Right Way

नवीन व्यवसाय सुरू करताय? कोणतं registration, कोणती परवानगी, GST कधी लागतो आणि bank कडे कर्ज कसं मागायचं —…

₹500 ₹1,000 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale उद्योग आणि उभारी The Complete MSME Owner's Guide मराठी + English
57% सूट
व्यवसाय · Business

उद्योग आणि उभारी

Udyog ani Ubhari — The Complete MSME Owner's Guide

Banker च्या नजरेतून लिहिलेला MSME मालकाचा संपूर्ण guide — Udyam registration पासून bank funding पर्यंत, सगळं एकाच छोट्या…

₹299 ₹699 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale अनुदान आणि कर्जे Government Subsidies & Banking Schemes मराठी + English
57% सूट
बँकिंग व कर्ज · Banking & Loans

अनुदान आणि कर्जे

Anudan ani Karje — Government Subsidies & Banking Schemes

Mudra, CGTMSE, PLI, term loan, OD, export credit… 15+ सरकारी योजना आणि bank कर्जांची एका नजरेत तुलना —…

₹299 ₹699 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale MSME बँकिंग प्रॉडक्ट्स गाईड MSME Banking Products Guide मराठी-English | English | हिंदी
57% सूट
बँकिंग व कर्ज · Banking & Loans

MSME बँकिंग प्रॉडक्ट्स गाईड

MSME Banking Products Guide

CC, OD, Term Loan, LC, BG… banker बोलतो ते शब्द आता तुम्हालाही समजतील. तुमच्या धंद्यासाठी योग्य product निवडा…

₹299 ₹699 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale जमीन आणि उद्योग Buying Land in the Sambhajinagar–Bidkin Belt मराठी + English
60% सूट
व्यवसाय · Business

जमीन आणि उद्योग

Jamin ani Udyog — Buying Land in the Sambhajinagar–Bidkin Belt

छ. संभाजीनगर – बिडकीन (AURIC) भागात शेती किंवा उद्योगासाठी जमीन घेताय? पैसे देण्याआधी काय तपासायचं, याची step-by-step checklist.

₹399 ₹999 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale पैशाची शिस्त Money Habits of Successful Traders मराठी
60% सूट
व्यवसाय · Business

पैशाची शिस्त

Paishachi Shista — Money Habits of Successful Traders

मारवाडी, गुजराती आणि सिंधी व्यापारी पिढ्यानपिढ्या का टिकतात? त्यांच्या पैशाच्या सवयी — आणि धंदा बुडवणाऱ्या चुका — सोप्या…

₹199 ₹499 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale पगार आणि पैसा Personal Finance for Salaried People मराठी + English
60% सूट
वैयक्तिक पैसा · Personal Finance

पगार आणि पैसा

Pagar ani Paisa — Personal Finance for Salaried People

पगार येतो आणि महिनाअखेर संपतो? बचत, विमा, गुंतवणूक आणि tax — पैशाचे हे चार खांब सोप्या मराठीत, फक्त…

₹199 ₹499 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale समजून घेणारा जोडीदार Before You Say Yes मराठी
60% सूट
कुटुंब · Family & Kids

समजून घेणारा जोडीदार

Samjun Ghenara Jodidar — Before You Say Yes

'समजून घेणारा' म्हणजे नेमकं काय? लग्नाआधी काय स्वीकारायचं, काय सांभाळायचं आणि कोणत्या गोष्टींवर तडजोड नाही — प्रत्येक प्रसंगासाठी…

₹199 ₹499 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale भारतीय संस्कृती — मुलांसाठी Heritage Magazine for Kids (5–8 yrs) मराठी
50% सूट
कुटुंब · Family & Kids

भारतीय संस्कृती — मुलांसाठी

Bharatiya Sanskriti — Heritage Magazine for Kids (5–8 yrs)

५ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी रंगीत मासिक — शूर राजे-राण्या, स्वातंत्र्यसैनिक आणि संत-महापुरुषांच्या गोष्टी, अगदी सोप्या मराठीत.

₹149 ₹299 पुस्तक पहा →

ही पुस्तकं वेगळी का?

पुस्तक वाचून लगेच वापरता यावं, असं लिहिलं आहे

अ

सोपी भाषा

मराठी आणि रोज वापरले जाणारे English business शब्द. अवघड theory नाही.

₹

खरी उदाहरणं

संभाजीनगरच्या दुकानदार, कारखानदार, डॉक्टरांची उदाहरणं — आकडेमोडीसह.

🏦

Banker च्या नजरेतून

Bank कर्ज देताना नेमकं काय पाहते, ते आतून पाहिलेल्या माणसाने लिहिलं आहे.

📱

Mobile वर वाचा

PDF ebook — फोनवर, कधीही, कुठेही. लगेच delivery.

How to buy

३ सोप्या steps मध्ये तुमचं ebook

  1. 1

    Sample वाचा

    पुस्तकाच्या page वर पहिली १० पानं free वाचा. आवडलं तरच घ्या.

  2. 2

    Online payment

    “आत्ता घ्या” वर click करा — UPI, card किंवा net banking ने सुरक्षित payment.

  3. 3

    Ebook मिळवा

    तुमच्या नावाची numbered copy email / WhatsApp वर मिळते.

VK

लेखकाबद्दल

CA Vaibhav Kale

Chartered Accountant · MSME Business Banking

मी Chartered Accountant (B.Com, CA) आहे. ICICI Bank मध्ये जवळपास ४.५ वर्षं MSME credit underwriting (OD, CC, Term Loan, LC, BG) केलं आणि आज Business Banking Relationship Manager म्हणून रोज व्यावसायिकांसोबत काम करतो. Bank च्या टेबलाच्या दोन्ही बाजू पाहिल्यावर एक गोष्ट कळली — बहुतेक व्यावसायिकांना फक्त सोप्या भाषेत समजावणारा कोणी हवा असतो. ही पुस्तकं त्यासाठीच.

महाराष्ट्रातील लोकांना business-friendly आणि finance-friendly बनवणं, आणि त्यांचा व्यवसाय वाढवायला मदत करणं.
Instagram वर follow करा @cavaibhavkale__official →

FAQ

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Ebook म्हणजे काय? मला कसं मिळेल?

हे PDF पुस्तक आहे. Payment झाल्यावर ते तुमच्या email / WhatsApp वर येतं. Mobile, tablet किंवा computer — कुठेही वाचता येतं.

Payment कसं करायचं? सुरक्षित आहे का?

“आत्ता घ्या” button तुम्हाला आमच्या secure checkout page वर नेतं. तिथे UPI (GPay, PhonePe, Paytm), debit/credit card किंवा net banking ने pay करता येतं.

खरेदी करण्याआधी पुस्तक पाहता येईल का?

हो. प्रत्येक पुस्तकाच्या page वर पहिली १० पानं free वाचता येतात. आवडलं तरच घ्या.

“Numbered copy” म्हणजे काय?

प्रत्येक खरेदीदाराला एक unique number असलेली copy मिळते. त्यामुळे पुस्तक तुमच्यासाठीच आहे — कृपया ते पुढे forward करू नका.

मला माझ्या व्यवसायाबद्दल प्रश्न आहे. मदत मिळेल का?

हो — WhatsApp वर message करा. Ebook बद्दलचे प्रश्न आणि consultancy साठी तुम्ही थेट संपर्क करू शकता.